Dictionaries | References

दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं

   
Script: Devanagari

दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं     

आपण दूध उघडें ठेऊन गेल्यावर तें मांजरांने खाल्लें तर त्यांत मांजराचा दोष नाहीं. आपण चुकी केली व तिचा फायदा दुसर्‍यानें घेऊन आपलें नुकसान झालें तर त्याबद्दल दुसर्‍यास दोष देण्यांत अर्थ नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP