Dictionaries | References

ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड

   
Script: Devanagari

ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड     

आपणच दार उघडें ठेवल्‍यास चोरास चोरी करावयास आयतेच फावते
त्‍याप्रमाणें जर आपण आपला कारभार ढिला ठेवला तर लोक त्‍याचा फायदा घेतात व शेवटी आपले नुकसान होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP