Dictionaries | References स सवड Script: Devanagari See also: संवड , सवडे , सवड्यां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सवड A dictionary, Marathi and English | Marathi English | | of. Ex. निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ॥ इंद्रियासवडीं लपूं नको॥. 5 A covert term amongst women for सल a dead fœtus remaining in the womb. savaḍa, savaḍē, savaḍyāṃ prep R Before, in the front or presence of. 2 ad Face to face, confrontingly. Rate this meaning Thank you! 👍 सवड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An interval of leisure or convenience. Spare room. Place of influence. prep In the presence of. ad Face to face. Rate this meaning Thank you! 👍 सवड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मोकळा वेळ Ex. सवड असली की मला भेटा./मला आज बिल्कुल सवड नाही. HYPONYMY:मधली सुटी ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अवकाश फुरसतWordnet:asmজিৰণি bdजिरायनाय सम benঅবকাশ gujવિરામ hinफुर्सत kanಪುರಸತ್ತು kasفُرست kokसुसेग nepफुर्सत oriଫୁରସତ୍ panਵਿਹਲੇ ਸਮੇਂ sanअवकाशः tamஓய்வுநேரம் telవిరామ సమయం urdفرصت , فراغت , آرام , اطمینان , مہلت Rate this meaning Thank you! 👍 सवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ फुरसत ; मोकळा वेळ ; मोकळीक . मला येण्यास कामांतून सवड झाली तर येईन . २ अवकाश ; मोकळी जागा ; रिक्त स्थान . चक्रधारेचिया सवडी । माजी चंचरला तांतडी । - मुआदि ६ . ८० . एक मनुष्य बसावयास देखील सवड नाहीं . ३ जागा ; स्थल ; छिद्र ; संधि ; कूस ; फट . धन्याची आज्ञा झाल्यास येईन अशी नाहीं म्हणावयास सवड ठेव . ४ ( सढळपणें ) जागा ; प्रदेश ; क्षेत्र ; बाजू . निज वृत्ति काढी । सर्व माया तोडी । इंद्रिया सवडीं । लपूं नको । ५ ( - स्त्री . सांकेतिक ) सल . [ सं . सु + वेला ] सवड , सवडे , सवडया - शअ . ( राजा . ) समोर ; पुढें ; समक्ष . - क्रिवि . १ रुबरू ; तोंडासमोर ; समक्ष ; अपरोक्ष . २ ( व . ) ताबडतोब ; लागलीच ; तेव्हांच . सवडणें , सवणणें - उक्रि . १ उरकणें ; करून टाकणें ; आटोपणें ( कामधाम ); जमविणें . २ येणें ; पडणें . आंतुची परी बाहेर सवडें । - अमृ ७ . ११६ . सवडी - स्त्री . शेवट ; अंत . म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे । - ज्ञा १० . ६० . Related Words सवड साम्राज्याची नड ती आमची सवड आवड असली की सवड आपोआप होते ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड जिरायनाय सम విరామ సమయం ਵਿਹਲੇ ਸਮੇਂ فُرست ஓய்வுநேரம் ଫୁରସତ୍ ಪುರಸತ್ತು വിശ്രമവേള फुर्सत অবকাশ अवकाशः জিৰণি सुसेग વિરામ अस्बडीं निस्ताई सवडीप्रमाणे सोईसोईने गुंजायरी मरतलो म्हळयार फुरसत ना फावणे सवलत गुंजाइशी गुंजाईश गुंजाईष गुंजाईस ; गुंजाएस फुरसत कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल चारहि दिशा (वाटा) मोकळ्या होणें स्वस्थता आटापाणी बंद करणें सांप्रतकाळीं सांप्रतीं चूल आणि मूल ताकास दूध म्हणणें आवडसावड घेमार संवड गांठ पडणें गुंजायश गुंजायष लवडसवड धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर सोहेलत आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी खिंड सांप्रत गाडेकरी ढिल्ली लवडसवडी यथावकाश सोहलत उसंत गालगुंड ढळता अनवकाश गुंजावीस अवकाश रिकामा खिडकी अनवसर जागा वारी वाव ओल गोष्ट देणे बस वार वेळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP