Dictionaries | References

संवड

   
Script: Devanagari
See also:  सवड , सवडे , सवड्यां

संवड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of. Ex. निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ॥ इंद्रियासवडीं लपूं नको॥. 5 A covert term amongst women for सल a dead fœtus remaining in the womb.

संवड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An interval of leisure or convenience. Spare room. Place of influence.

संवड     

 स्त्री. १ फुरसत ; मोकळा वेळ ; मोकळीक . मला येण्यास कामांतून सवड झाली तर येईन . २ अवकाश ; मोकळी जागा ; रिक्त स्थान . चक्रधारेचिया सवडी । माजी चंचरला तांतडी । - मुआदि ६ . ८० . एक मनुष्य बसावयास देखील सवड नाहीं . ३ जागा ; स्थल ; छिद्र ; संधि ; कूस ; फट . धन्याची आज्ञा झाल्यास येईन अशी नाहीं म्हणावयास सवड ठेव . ४ ( सढळपणें ) जागा ; प्रदेश ; क्षेत्र ; बाजू . निज वृत्ति काढी । सर्व माया तोडी । इंद्रिया सवडीं । लपूं नको । ५ ( - स्त्री . सांकेतिक ) सल . [ सं . सु + वेला ] सवड , सवडे , सवडया - शअ . ( राजा . ) समोर ; पुढें ; समक्ष . - क्रिवि . १ रुबरू ; तोंडासमोर ; समक्ष ; अपरोक्ष . २ ( व . ) ताबडतोब ; लागलीच ; तेव्हांच . सवडणें , सवणणें - उक्रि . १ उरकणें ; करून टाकणें ; आटोपणें ( कामधाम ); जमविणें . २ येणें ; पडणें . आंतुची परी बाहेर सवडें । - अमृ ७ . ११६ . सवडी - स्त्री . शेवट ; अंत . म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे । - ज्ञा १० . ६० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP