Dictionaries | References

वाव

   { vāva }
Script: Devanagari
See also:  वांव

वाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wind or air. 2 m f Room, space unoccupied and available. 3 Sometimes used of Leisure or unengaged and not unsuitable time. 4 fig. Reason, ground, reasonable occasion, place, room. Ex. तुला फावलें तर ये असें तुमचें वचन सांपडलें म्हणजे त्याला घरीं बसा- यास वाव झाला. 5 n Wild and useless vegetation, weeds.
Vain, void, unavailing, abortive, unproductive--efforts, measures, speech. Ex. जरीं अनुकूल नसे दैव ॥ तरीं केले उपाय होति वाव ॥.

वाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Wind.
 m f  Room. Leisure. Reason.
  Vain.

वाव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  समावेशासाठीचा अवकाश   Ex. सभागृह इतके भरले होते की मुंगीलाही शिरायला वाव नव्हता
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जागा
Wordnet:
bdजायगा
benজায়গা
gujગુંજાઈશ
hinगुंजाइश
kasگُنٛجٲیِش
mniꯃꯐꯝ
nepगुञ्जाइस
panਗੁੰਜਾਇਸ਼
sanशक्यता
tamவசதி
telస్థలం
urdگنجائش

वाव     

 पु. 
 पु. बिनखवल्याचा मासा . - बदलापूर १३२ .
 स्त्री. ( गो . ) विहीर ; बाव . [ सं . वापी ]
स्त्रीन . दोन्ही हात पूर्ण पसरले असतां होणारे अंतर ; लांबी मोजण्याचे एक परिमाण ;
हात . पवनाते वावी मवावे । - ज्ञा १० . १७८ ; १२ . ६३ . पसरुनि वृत्तिची वावे । दिटी रुपाते दे खेवे । - अमृ ९ . २२ . न मिळे गुरुक्त धनुसी जो गुण तो व्यर्थ लाख बावे हो । - मोवन १९ . ५ . ८ . वस्तुवीण दुसरे वावो । - मुआदि १ . ३७ . [ सं . वि + अय ]
वायु ; वारा ; हवा . लागतां श्रीकृष्णाचा सुवावो । अवघा संसारचि होय वावो । - एभा १ . २५१ ; १२ . ३०४ .
- पुस्त्री जागा ; अवकाश ; रीघ . पुढे कनकवेत्रधारी धांवोन । वाव करिती चालावया । - ह ३३ . ११९ .
सवड ; अवसर ; फुरसत ; योग्य वेळ .
( ल . ) सबब ; कारण ; निमित्त ; आधार ; योग्य प्रसंग , स्थान , वेळ .
शिरकाव ; प्रवेश ; रिघाव .
 न. तण ; कस्तण ; निरुपयोगी गवत . [ सं . वायु ] वावझड - स्त्री . वार्‍यामुळे पावसाचे येणारे तुषार ; शिंतोडे . [ वाव + झड ] वावझडी - स्त्री .
वावझड ; पावसाचे वार्‍याने आलेले तुषार , शिंतोडे .
अशा तुषारामुळे येणारी हुडहुडी ; गारठा ; शिरशिरी . ( क्रि० लागणे ; भरणे ; येणे . ) [ वाव + झडी ]

वाव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वाव  n. ind. (a particle laying stress on the word preceding it, esp. in relative clauses; also ह वा॑व॑, [ख॑लु] , उ ह वाव, ह त्वा॑व॑ [q.v.]) just, indeed, even, [TS.] ; [Br.] (in, [ŚBr.] only from book vi), [Up.] ; [BhP.]

वाव     

वाव [vāva]   ind. A particle laying stress on the preceding word; त उपनिषद्ब्राह्मी वाव त उपनिषदमब्रूमेति [Ken.4.7;] यतोऽभवद्विश्वमिदं विचित्रं संस्थास्यते यत्र च वाव तिष्ठते [Bhāg. 3.22.2.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP