Dictionaries | References ह हिरवी झेंडी दाखविणें Script: Devanagari Meaning Related Words हिरवी झेंडी दाखविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिरवें निशाण दाखविलें असतां मार्गं मोकळा आहे असें मानतात यावरुन मोकळें सोडणें, पूर्ण वाव देणें. ‘ अल्ली बाहाद्दूरखान ह्यास १४कलमाखालीं हिरवी झेंडी दाखविली पाहिजे - विविधवृत्त ३-१०-३७. Green sign. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP