Dictionaries | References

अगोट दाखविणें

   
Script: Devanagari
See also:  अगोट साधणें

अगोट दाखविणें

   अगोट हे वर्षअखेरीचे दिवस असतात, त्यावरून कोणत्याहि गोष्टीची अखेर करणें असा मूळ अर्थ असावा, नंतर लक्षणेनें मारणें, असा अर्थ. ‘कुत्र्याला अगोट दाखीव.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP