Dictionaries | References अं अंगठा दाखविणें Script: Devanagari Meaning Related Words अंगठा दाखविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To refuse or deny. अंगठा दाखविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाहीं म्हणावयाचें झाल्यास मूठ मिटून अंगठा किंवा नकार घंटा दाखवितात त्यावरूनकिंवा दानाचें उदक देतांना सरळ तळहातावर पुढें बोटांवरून पाणी सोडतात पण पितरांस उदक देतांना वांकडा हात करून अंगठयावरून पाणी सोडतात त्यावरून, नाहीं म्हणणें, नकार देणें.फसविणेंठकविणेंप्रथम आशा दाखवून शेवटीं धोका देंणें. ‘ तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ति । माता पिता होईल म्हणती । शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांति पुत्रमोही ॥’-एमा ११.८२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP