Dictionaries | References द दाखविणें Script: Devanagari See also: दाखवणें , दाखिवणें Meaning Related Words दाखविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dākhaviṇēṃ v c To show, exhibit, explain, point out, lit. fig. दाखविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Show, exhibit, explain, lit. fig. दाखविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सक्रि , १ ( अक्षरशः व लक्षणेनें ) ( एखादा जिन्नस इ० दुसर्यास ) दिसेल , दृष्टीस पडेल असा करणें ; दर्शविणें २ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( एखादी गोष्ट कोणेकास ) प्रत्ययास आणून देणें ; समजावून , विशद करुन सांगणें . [ सं . दर्श् ; प्रा . दक्ख ] दाखविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दाखवायचे दांत निराळे, खाण्याचे निराळे‘ खायचे दांत निराळे०’ पहा. बाहेरून एक्व आंतून एक अशी वृत्ति.विक्षिप्त ३.६८.टिसू ५६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP