Dictionaries | References

खैस

   
Script: Devanagari

खैस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khaisa m More commonly and less inaccurately खवीस.

खैस     

पलंगपोस . खेस पहा .
 पु. ( कों .) ( अशिष्ट ) खवीस पहा .

खैस     

खैस गेला न्‌ पैसा झाला
(व.) खविसापुढे मनुष्‍याचा काही इलाज चालत नाही
खवीस जागा अडवून बसतो, त्‍याला हाकलून लावण्याची सोय नसते. पण पुढे तो आपोआपच गेला म्‍हणजे मग पैसा मिळतो. त्‍याप्रमाणें कोणा डोईजड माणसाने कारभारातून आपला हात काढून घेतल्‍यामुळे त्‍यांत ढवळाढवळ करण्यास इतरांस वाव मिळाला असा अर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP