Dictionaries | References

वाय

   { vāyḥ }
Script: Devanagari

वाय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पचनक्रियेंत अजिर्णाक लागून तयार जाल्लें वारें   Ex. पोटांतले चड आम्लतायेक लागून वाय जाता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गॅस
Wordnet:
kanವಾಯು
kasگیٛس
malവായു
sanवायुगण्डः
telగ్యాసు
urdگیس , ہوائے بسیط
noun  जाचें घनत्व सगल्यांत उणें आसता अशी द्रव्याची आकारहीण अवस्था   Ex. वाय गॅसाचें मिश्रण
HYPONYMY:
प्राणवाय वाय हायड्रोजन नायट्रोजन आर्गोन कार्बवाय ओजोन अमोनिया गोबर गॅस
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गॅस
Wordnet:
kasگیس
nepग्याँस
oriଗ୍ୟାସ
telగ్యాసు
urdگیس
noun  कुडी भितर आसता असो भारतीय दर्शना प्रमाणें जिणे-शक्ती वा प्राणांचो मुखेल आदार   Ex. वायेचे प्राण, अपान, समान, उदान आनी व्यान- हे पांच प्रकार मानला
HYPONYMY:
उदान अपान प्राण समान व्यान
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujવાયુ
sanवायुः
See : गॅस

वाय     

 पु. ( समासांत ) वायु ; वारा . [ सं . वायु ]
क्रि.वि.  ( वायां - वाव ) व्यर्थ ; निरर्थक ; निष्फळ ; मिथ्या . ते वेळी तुझा आक्षेप वाय । - विपू ७ . ७ ; ३ . ४० ; - ज्ञा १५ . ३२७ ; १७ . १९७ . [ सं . वि + अय ]
०आभाळ  न. पोकळ अभ्र ; बिन पावसाचे मळभ , ढग .
०कर   खर खोर वि . ( गो . ) वातुळ ; वायुप्रकोप करणारे .
०करणी वि.  व्यर्थ ; निष्फळ ; पोकळ . कासया होसी घामाघूम । वायकरणी बैदा हा । - अफला १४ .
०गमन  न. आंतड्यांत वायूमुळे निघणारी कळ ; वायगोळा .
०कळा  स्त्री. अव . संधिवाताच्या वेदना .
०कळ वि.  
०कुंभा  पु. एक औषधी वनस्पति . प्रसूति कृत्यादर्श ६ .
शुष्क ; पोकळ ; निरर्थक ; कुचकामाचे ( भाषण , कृत्य ).
०कळणे   चळणे अक्रि .
अनिर्बंध ; बेफायदा ; स्वैर .
०कांड  पु. निष्फळ बाण . काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडी आंहाती । - ज्ञा ११ . २०७ .
चळणे ; भ्रमिष्ट होणे ; बेफाम होणे ; अनिर्बंध , मोकाट वागणूक करणे .
०धळ वि.  वायफळ पहा .
०गोळा  पु. आतड्यांत वायु धरल्यामुळे येणारी कळ , होणारा रोग . पोटसुळी निरंतर वायगोळा । - दा ३ . २ . २६ .
०चळ   कळ पु . वातभ्रम ; वायु झाल्यामुळे होणारा उन्माद बुद्धिभ्रंश ; वेड . = वि . वेडा ; भ्रमिष्ट ; बडबड्या .
०पट   वट वि . व्यर्थ ; मिथ्या . तैसा आत्मा भूंजे वायवटु । संसारु हा । - भाए ५९९ .
०चाळ   ळा पु . वेड ; भ्रम ; बडबड . अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळ । - तुगा ३०७८ . जनी व्यर्थ संसार हा वायचाळ । - स्तोत्रमाला , रामदास करुणाष्टक ७ . - वि . बडबड्या ; वेडा .
०फट वि.  
निष्फळ ; निरर्थक ; बालिश ; पोकळ ( बोलणे , बोलणारा ).
०जाळ  न. उन्हाळ्यांत उष्णवाताने हातापायांत भेगा पडणे .
स्वैर ; स्वच्छंदी ; हट्टी ; तर्‍हेवाईक ; लहरी ; हूड ; उनाड . ( मूल वगैरे ).
०दमन  न. ( गो . ) एक वातरोग ; वायूचा गोळा छातीत बसणे .
क्षुद्र ; फुकट ; क्षुल्लक ; बेफायदा ( काम ).
०फली   फूल वि . फळे , फुले न येणारे , वांझ ( झाड , रोप ).
०फळ वि.  पोकळ ; फोल ; अर्थशून्य ; रिकामे ; वावगे ( बोलणे ). या वायफळ गप्पांत कांही अर्थ नाही - टिले ४ . १९ . [ वायु + फल ]
०फूल  न. वांझ मोहोर ; फळ न धरणारे फूल . अष्टलोकपालांसहित । स्वर्गसुखे वायफुले समस्त । - ह २२ . ६ .
०बार  पु. वांझा , फुसका बार ; गोळी न घालतां नुसती दारु भरुन उडविलेला बुंदुकीचा बार . वायबारचे काडतूस न . बिन गोळीचे , नुसत्या दारुचे काडतूस .
०बुंथी  स्त्री. बुरखा ; भ्रामक आवरण . तरी नामाची वायबुंथी । सांडीचि ना । - अमृ २ . ३२ .
०बुद्धि  स्त्री. चुकीची , व्यर्थ , भ्रामक समजूत . मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि । - ज्ञा १५ . ३२७ . वायवाय क्रिवि . व्यर्थ ; निष्फळ ; वायां . ऐकुनि मोकलुनी धाय रुदन करीत वायवाय । - अमृत , ध्रुवचरित्र ३ . वायां , वांया विक्रिवि . व्यर्थ ; पोकळ ; निष्फळ ; मिथ्या ; फुकट ; निरर्थक . वेंचून वायां वय सर्व गेले । - सारुह १ . १८ . - ज्ञा २ . १४० . [ सं . वि + अय ] वायाणी णे वि . व्यर्थ ; मिथ्या ; लटके . तैसे सर्व कर्मी असणे । ते फुडे मानूनि वायाणे । - ज्ञा ४ . ९८ . वायांविण वि . व्यर्थ ; निष्फळ ; निष्कारण . तोंडे पाप घेती काइसे । वायांविण । - शिशु २१६ .

वाय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वाय  m. 1.m. (fr.वे; cf.1.वाप) ‘weaving’ or ‘a weaver’ (See तन्तु-, तन्त्र-, तुन्न-, वासो-व्°)
तिरश्चिन-व्°   a thread, strap (See ).
ROOTS:
तिरश्चिन व्°
वाय  m. 2.m. (said to be) patr.fr.वि, a bird, [Nir. vi, 28.]
वाय  m. 3.m. (fr.वी) a leader, guide (See पद-वाय॑).

वाय     

वायः [vāyḥ]   [वे-घञ्] Weaving, sewing. -Comp.
-दण्डः   a weaver's loom.

वाय     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वाय  m.  (-यः) Weaving.
E. वे to weave, घञ् aff.
ROOTS:
वे घञ्
वाय(प)दण्ड  m.  (-ण्डः) A weaver's loom.
वाय(प)दण्ड   E. वाय or वाप weaving, दण्ड a stick.
ROOTS:
वाय वाप दण्ड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP