Dictionaries | References

खाली

   
Script: Devanagari

खाली

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  जो किसी काम में व्यस्तहो   Ex. मैं इस समय खाली हूँ ।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  जो किसी समय किसी कारणवश उपयोग में न हो   Ex. आज मेरी गणित की घंटी खाली है ।
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : केवल, रिक्त, अकेला, नंगा, सूखा, सिर्फ़, सिर्फ़

खाली

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  खंयच्याय वेळार कित्याक लागून तरी उपेगाक पडनासपी   Ex. आयज म्हजो गणिताचो तास खाली आसा
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : रिकामी, बेकार, नितळ

खाली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खाली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   empty. unemployed.

खाली

 वि./क्रि.वि.  निरुपयोगी , फुकट , वाया , वृथा ;
 वि./क्रि.वि.  रिक्त , रिकामा , रिता ;
 वि./क्रि.वि.  निरुद्योगी , बेकरा , मोकळा ;
 वि./क्रि.वि.  खालती , तळाशी , बुडाशी ;
 वि./क्रि.वि.  कमी दर्जाचा , नीच .

खाली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  विशिष्ट स्तराच्या खालच्या स्तरावर   Ex. मी खाली उभा राहतो.
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
की ओर^ उस तरफ़ इत्यादि (DIRCTN)">दिशासूचक (Direction)क्रिया विशेषण (Adverb)
 adverb  एखाद्या वस्तूच्या खाली   Ex. तो झाडाच्या खाली बसला आहे.
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)

खाली

 वि.  
  1. रिकामा ; रिता . ' गडकरी याणी राजमंदिर म्हणुन खाली न ठेवावें .' मराआ ३२ . ;' ब्राह्माणांची घरें खालीं करवितात .' - रा . ७ . १०६ .
  2. वृथा ; वाया . ' एक गोळा खाली न जाय असा मारितो ' - ख ६ . २५१५ .
  3. रिकामा ; न गुंतलेला ; न अडकलेला ; बिन उद्योगाचा . खाली घरीं बसुन बंदोबस्त होणें ती गोष्ट निराळीच आहे .' - ख ६ . २०४६ .
  4. मोकळ ' सावनुर खाली पडतें .' - ख ८०० ( प्रा . खल्ल - रिक्त ; अर . खाली . हिं सिं . खाली ) ( वाप्र .)

०करणें   रिकामें करणे .
०मैदान   अरक्षित मोकळा प्रांत होणे . - पया २१२ . सामशब्द -
होणे   अरक्षित मोकळा प्रांत होणे . - पया २१२ . सामशब्द -
०खटला  पु. बाजाराबुणगें ; सामानसुमान इ० बाडबिछाईत , वस्त्र पात्र , चीजवस्त्र ( सैन्याचे ).
०चिठी  स्त्री. ( नाविक ) गलबतांत सामान भरण्याचा किंवा रिकामें करण्याचा परवाना .
०पण  न. ( व .) रिकामपण ; फुरसत .
०पिली वि.  निष्कारण ; निराधार ; व्यर्थ ; रिकामा ; पोकळ ; उगीचच्य उगीच .
०बार  पु. वाय . बार . ( क्रि० मारणें ; टाकणें )
०मैदान   ज्यांत खडेंक लष्कर नाहीं असा प्रांत ; रिकामें ठिकाण ; मोकळी जागा . ' खाली मैदान पाहुन हैदराच उपद्रव होईल . - ख . ८००

खाली

   खाली करणें
   रिकामे करणें
   आंतील वस्‍तु काढून मोकळे करणें.

खाली

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  जो चाहिँ कुनै काममा व्यस्त छैन   Ex. म यस समय खाली छु
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : रिक्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP