Dictionaries | References

मोकळा

   
Script: Devanagari

मोकळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

मोकळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Free. Open. Loose. Empty. Relieved.
मोकळा सोडणें   Give full swing to.

मोकळा     

वि.  अनियंत्रित , बंधमुक्त , मुक्त , मोकाट . वांड , स्वच्छंदी , स्वतंत्र ;
वि.  ओसाड , खाली , न भरलेला , रिकामा .

मोकळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  कामात न गुंतलेला   Ex. मी मोकळ्या वेळात वाचन करतो
MODIFIES NOUN:
गोष्ट जीव
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
रिकामा फावला
Wordnet:
asmখালী
gujનવરો
hinखाली
kanಬಿಡುವಾದ
kokबेकार
malവെറുതെയായി
mniꯁꯪꯕ
nepखाली
oriଖାଲି
panਵੇਹਲਾ
sanअव्यस्त
tamவேலையில்லாத
telఖాళీగా
urdخالی , غیرمصروف , بےکار , فارغ , نکما
adjective  ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा   Ex. मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खुला
Wordnet:
kanತೆರೆದ
kasکُھلہٕ
tamதிறந்தவெளி
See : मुक्त, रिकामा, भुंडा

मोकळा     

वि.  
स्वतंत्र ; बंधमुक्त ; अनियंत्रित .
खुलें ; उघडें ; बंद नसलेलें ( दार किवा दरवाजा अथवा पेटी ).
वेगवेगळे ; एकत्र न झालेलें ; एकत्र न गुरफटलेलें .
न व्यापलेलें ; रिकामें .
( भयंकर रोगापासून , दुःखांतून ) सुटका झालेला ; मोकळा झालेला ; मुक्त . [ सं . मुक्त ; प्रा . मोको ; गु . मोकळु . सिं . मोकल ; उरि . मुकुळा ]
०चाकळा वि.  स्वतंत्र ; स्वैर ; अप्रतिबद्ध ; खुला ; उघडा ; बंद नसलेला इ० [ मोकळा द्वि . ] ढाकळा वि .
उघडा ; न झांकलेला ; बंद नसलेला ; सार्वजनिक उपयोगाकरितां खुला असलेला ( तलाव , नदी , जमीन ).
ऐसपैस ; अघळपघळ ; लांबरुंद ( झगा , घर इ० ) [ मोकळा द्वि . ] मोकळी - स्त्री .
स्वच्छंदीपणा ; स्वातंत्र्य . मोकळीक - स्त्री .
सुटणूक ; मुक्तता ; स्वतंत्र किवा मोकळें होणें . तुवा दिधली मज मोकळीक बा जे - र १३ .
सुटका ; रजा इ० [ मोकळा ]
०चिठ्ठी  स्त्री. 
सोडवणूकीची , सुटकेची अगर मुक्त केल्याची चिठी अगर लेखी कागद .
जप्त केलेला माल सोडलेल्याचा लेख . मोकळीभाजी - स्त्री . शिजवून कोरडी केलेली , आंत पाणी नसलेली भाजी . ह्याच्या उलट असट भाजी किंवा गोळा भाजी . मोकळें - न . मोकळेपणा .
०मैदान   रान - न .
ऐसपैस जागा .
( ल . ) पूर्ण स्वातंत्र्य ; सदर परवानगी .

Related Words

गळा मोकळा करणें   कंठ मोकळा करून रडणें   मोकळा   भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा   काखेस भोपळा, नी देश मोकळा   कंठ मोकळा करुन रडणें   नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   खाली   हाताचा मोकळा   हुसके मोकळा   मोकळा करणे   मोकळा चाकळा   मोकळा ढांकळा   हातीं भोपळा, देश मोकळा   वायू मोकळा करणें   वायू मोकळा होणें   वारा मोकळा करणें   वारा मोकळा सोडणें   शपथ वाहावयाला मोकळा असणें   शपथ वाहावयाला मोकळा होणें   शपथेला मोकळा असणें   शपथेला मोकळा होणें   बिट्टा मोकळा होणें   भ्रमाचा भोंपळा, चौपाई मोकळा   मोकळा कंठ करणें   पाय मोकळा करणें   पाय मोकळा होणें   خٲلی   अव्यस्त   খালি   ਵੇਹਲਾ   નવરો   ఖాళీగా   ಬಿಡುವಾದ   വെറുതെയായി   धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा   नवसाचा भोपळा, चारी वाटा मोकळा   मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा   spare   খালী   ଖାଲି   unbound   free   வேலையில்லாத   empty   उदां   बेकार   break loose   सुनाचा पडणें   फावला   off period   light   loosen   मोकट   at large   idle time   वायंडा   बंदिस्त लेख   सचंतर   आझाद   हातांत झोळी सर्व गांव उकळी   जायदी खजूर   पिंजणे   चोडवोनवा   फारिग   सचंत्र   आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा   गळा तापणें   गळा निवळणें   गळा सुटणें   गिचका   खाली मैदान होणें   मुक्तपणा   वेळणे   अनुसट   खुशाद   सुएझ कालवा   रिकामा करणे   मुक्त करणे   मोकाट   मोकाटु   मोकाटू   मोकाळ   निबडणे   मधली सुटी   शिंडशिडीत   उत्तप   घणघणीत   विगडणें   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   फडफडीत   फारिद   धाराळ   निष्कपटी   शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख   अंधळ्याचा मार्ग   अंधळ्याचा रस्ता   अंधळ्याची वाट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP