Dictionaries | References

आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा

   
Script: Devanagari

आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा     

मनुष्य आपल्या सर्व कर्माचा भार ईश्र्वरावर टाकून स्वतः मोकळा राहूं इच्छितो व बऱ्यावाईटाबद्दल परमेश्र्वरास दोष देतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP