Dictionaries | References आ आपण कमाऊन आणावें, सोयर्याचें घर भरावें Script: Devanagari Meaning Related Words आपण कमाऊन आणावें, सोयर्याचें घर भरावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या आप्तेष्टास आपण जर काही दिले तर ते कधी आपल्या उपयोगी पडत नाही. विशेषतः स्त्रीच्या नातेवाईकांकडे आपण पोचविलेली रक्कम अगर वस्तु कधी परत येण्याची आशा नसते. परंतु काही लोक अशा तर्हेनें आपल्या सोयर्यांची भर करतातत्यांस पुढें पश्र्चात्ताप करण्याची पाळी येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP