Dictionaries | References

घर भले की आपण भला

   
Script: Devanagari

घर भले की आपण भला     

लोकांच्या उठाठेवीत उचापतीत न पडतां आपल्‍या उद्योगात गर्क असणारा
स्‍वतःचे घर सोडून फारसे कोठे न जाणारा
सहसा स्‍वतःच्या घराच्या बाहेर न पडणारा
इतर भानगडीपासून अलिप्त असणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP