Dictionaries | References

आप भला तो जग भला

   
Script: Devanagari

आप भला तो जग भला     

आपण जशी वागणूक दुसर्‍याशी ठेवावी त्याप्रमाणें दुसरेहि आपणाशी वर्तन करतात. आपण दुसर्‍याजवळ चांगुलपणानें वागल्यास दुसरेहि आपणाशी नीट रीतीनें वागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP