Dictionaries | References

आपण भला तो जग भला

   
Script: Devanagari

आपण भला तो जग भला     

आपण जसे इतरांशी वागतो तसेच दुसरे आपणाजवळ वागतात. स्वतःची वागणूक इतरांजवळ चांगली ठेवली तर तेहि आपणांशी चांगल्या तर्‍हेनें वागतील. ‘आप भला०’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP