Dictionaries | References

आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो

   
Script: Devanagari

आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो     

जो मनुष्य स्वतःच कफल्लक असेल तो दुसर्‍यास काय देणार? तु०- एकादशीच्या घरी शिवरात्र. आपही मंगता और बहार खडे दरवेश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP