Dictionaries | References

आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला

   
Script: Devanagari

आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला     

पाठभेद-मी हंसें लोकाला नि शेंबुड माझ्या नाकाला. स्वतःच्या ठिकाणी एखादा दुर्गुण असून तोच जर दुसर्‍यामध्ये दिसला तर आपण त्याला हसतो. या हसण्याला किंमत असत नाही. स्वतः शुद्ध राहून मग दुसर्‍यास नावे ठेवावीत पाहिजे तर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP