Dictionaries | References

आपण कमावावें आणि वंशानें खावें

   
Script: Devanagari

आपण कमावावें आणि वंशानें खावें

   मनुष्यानें अशी संपत्ति मिळवून ठेवावी की, त्याच्या वंशजांसहि ददात पडूं नये व आपल्या मुलाबाळांची सोय योग्य झालेली पाहून संतोष मानावा व आपल्या श्रमांचे सार्थक झाले, असे समजावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP