Dictionaries | References ब बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें Script: Devanagari Meaning Related Words बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नाकरितां काढलेल्या कर्जाच्या मुद्दलांत सावकारानें बायको नेऊन आणि व्याजाकरितां त्याची चाकरी करावी लागणें. शेतवाडी सर्व मुद्दल पैशांत सावकारास गेली आणि व्याज फेडण्यासाठीं आपण शेतकीचें काम करण्यास त्यांचे घरीं चाकर होऊन राहिला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP