Dictionaries | References स सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची Script: Devanagari Meaning Related Words सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 साळयाची बायको सर्व दिवस त्यास त्याच्या कामांत मदत करतेमाळयाची बायको फुलें वेचणें, विकणें, माळा करणें वगैरे काम करुन त्याला अर्ध्या कामांत मदत करतेतेल्याची बायको स्वतः कष्ट करीत नाहीं पण तेल्यानें काढलेलें तेल विकण्याचा वगैरे सर्व व्यवहार ती पाहतेपण ब्राह्मणाची बायको कांहीं एक काम न करतां नुसती बसून खाते. गांगा २३४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP