Dictionaries | References ग गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी Script: Devanagari Meaning Related Words गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या गवताला पुढे गोंडा असतो ते गवत गुरे खात नाहीत म्हणून ते निरुपयोगी असतेतसेच ज्या शेतांत अतिशय धोंडे असतील तेथे पीक चांगले येत नाही व जी बायको नेहमी बडबड करीत असते, भांडखोर असते, तिच्यापासून सुख मिळत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP