Dictionaries | References

मुंड्यांचें शेत

   
Script: Devanagari

मुंड्यांचें शेत

   १ मुंड्यानें लावलेली जमीन ; कांही ठेव घेऊन खंडानें दिलेला जमीन . २ मुदतबंदी गहाणानें लावलेली जमीन ठेवी गहाण ; विशिष्ट मुदत भोगुन मुदत सरल्यावर परत करण्याच्या अटीवर घेतलेली जमीन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP