Dictionaries | References

राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत

   
Script: Devanagari

राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत

   जो जपतो त्यासच घर लखलाभ होतें. व जो श्रम करतो त्याचेंच शेत पिकतें. व्यवस्थित राहणी ठेवून श्रम केल्याशिवाय जगांत कांहीं लाभत नाहीं. -गांगा ३८२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP