Dictionaries | References अ अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण Script: Devanagari Meaning Related Words अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जवळ प्रत्यक्ष वैभव किंवा संपत्ति थोडी असूनहि जो वाजवीपेक्षां जास्त अभिमान बाळगतो त्याचा त्या अभिमानाच्या पायींच शेवटीं नाश होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP