Dictionaries | References

अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण

   
Script: Devanagari

अभिमान आणि अज्ञान, तरुणपणीं नासाडी जाण

   मनुष्य तरुण असतो तेव्हां त्याच्या ठिकाणीं तारुण्यसुलभ असा एक प्रकारचा गर्व असतो व त्यास फारसा जगाचा अनुभव नसल्यामुळें विशेष शहाणपणाहि आलेला नसतो. अशा स्थितींत त्याचें नुकसान होणें साहजिक आहे. जो निगर्वीशहाणा असेल त्याचें नुकसान होणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP