Dictionaries | References

अज्ञान

   { ajñāna }
Script: Devanagari

अज्ञान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जीवात्मा को गुण और गुण के कार्यों से पृथक न समझने का अविवेक (अध्यात्म)   Ex. अज्ञान ही सब दुखों का कारण है ।
ONTOLOGY:
इत्यादि (MNTL)">मानसिक अवस्था (Mental State)इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
kasلاعلمی , غٲر زان , بے خبری
marअज्ञान
mniꯋꯥꯈꯟ꯭ꯊꯦꯟꯕ꯭ꯃꯤꯁꯛ
urdلاعلمی , جہالت
   see : मूर्ख, अविद्या, अज्ञानता

अज्ञान

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शिक्षणाचो उणाव   Ex. तुमी शिक्षण घेवन तुमच्यांतलें अज्ञान पयस करूं येता
ONTOLOGY:
इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  खबर नासपाची अवस्था वा भाव   Ex. खरो गुरू अज्ञान पयस करून व्यक्तीच्या जिवितांत ज्ञान रूपाचो उजवाड भरता
ONTOLOGY:
इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
 noun  जिवात्माक गूण आनी गुणांच्या कामां पसून वेगळें समजनासपाचें अविवेक   Ex. अज्ञानानूच सगल्या दुखांचें कारण आसता
ONTOLOGY:
इत्यादि (MNTL)">मानसिक अवस्था (Mental State)इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
kasلاعلمی , غٲر زان , بے خبری
marअज्ञान
mniꯋꯥꯈꯟ꯭ꯊꯦꯟꯕ꯭ꯃꯤꯁꯛ
urdلاعلمی , جہالت

अज्ञान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   want of knowledge, ignorance. 2 spiritual ignorance; worldly illusion; admission as real of the material world. 3 want or absence of understanding or intelligence. Ex. पाषाणादि जड- पदार्थी अ0 राहतें. 4 stupidity.
   unlearned or ignorant: also stupid or dull.

अज्ञान

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   ignorance. worldly illusion.
   unlearned. dull. A minor.

अज्ञान

 ना अजाणतेपण , अडाणीपणा , असंमजसपणा , तारतम्यबुद्धीचा अभाव , निरक्षरता .

अज्ञान

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जाणतेपणाचा अभाव   Ex. अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
ONTOLOGY:
इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  ज्ञानाचा अभाव   Ex. देशाच्या प्रगतीसाठी अज्ञान दूर करणे आवश्यक आहे
ONTOLOGY:
इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
 noun  (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक   Ex. अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
ONTOLOGY:
इत्यादि (MNTL)">मानसिक अवस्था (Mental State)इत्यादि (STE)">अवस्था (State)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
kasلاعلمی , غٲر زان , بے خبری
mniꯋꯥꯈꯟ꯭ꯊꯦꯟꯕ꯭ꯃꯤꯁꯛ
urdلاعلمی , جہالت

अज्ञान

  न. 
   ज्ञानाचा अभाव ; अजाणतेपण . नेणे जीव तो अज्ञान । - दा ११ . १ . ३४ .
   निरक्षरता ; अशिक्षितता .
   मोह ; भ्रमात्मक ज्ञान . सर्पविषयक भ्रमाचें रज्जुविषयक अज्ञान कारण मी करतों , मी लोकांचें चालवितों इत्यादि अज्ञानामुळें जीव मानतात . वस्तुत : पाहिलें असतां ईश्वर करतो - चालवितो .
   तारतम्यबुध्दीचा अभाव ; असमंजसपणा ; समज नसणें . पाषाणादि जड पदार्थी अज्ञान राहतें .
   मूर्खपणा ; अप्रबुध्दता ; जडत्व .
   जीवाच्या सात अवस्थांतील पहिली अवस्था . - वि .
   अडाणी ; ज्ञान नसलेला ; न शिकलेला ; अजाण ; जड ; मंद . कृष्ण :- प्राणवल्लभे , किती अज्ञान आहेस ? - पारिभौ १७ .
   ( कायदा ) ( अ ) विवाह , आंदण , घटस्फोट या बांबतीत सोळा वर्षे पुरीं होण्यापूर्वी अज्ञान ; ( आ ) इतर बाबतींत अठरा वर्षे पुरीं होण्यापूर्वी अज्ञान . ( इ ) कोर्टानें पालक नेमला असल्यास एकवीस वर्षे पुरीं होईपर्यंत अज्ञान . ( इं . ) मायनर . [ सं . ]
०गत  स्त्री. भांबावलेली स्थिति ; मोहाची - चित्तवैकल्याची अवस्था . ते वेळेस मला अज्ञानगत झाली .
०जन  पु. निरक्षर मनुष्य ; अविचारी , अज्ञ , जड मनुष्य .
०तिमिर  पु. अज्ञानांधकार ; गाढ अज्ञान .
०धन  न. ( कायदा ) वयांत न आलेल्या मनुष्याची किंवा वेड्या मनुष्याची संपत्ति , मालमत्ता .
०पटल   पडळ - न . ( काव्य ) आध्यात्मिक अज्ञान ; आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव ; ब्रह्म ; माया इत्यादिकांच्या संबंधीं वास्तविक ज्ञान नसणें . तुझें अज्ञान पटल विरालें । तुज झाली दिव्य दृष्टि
०पालक  पु. ( कायदा ) वयांत न आलेल्या मनुष्याच्या मालमत्तेची व्यवस्था पाहणारा किंवा त्याची काळजी वाहणारा . ( इं . ) गार्डियन .
०प्राणी  पु. बुध्दिहीन प्राणी ; विचार - विवेक नसलेला प्राणी ; पशु .
०बुध्दि  स्त्री. 
   विवेकहीन किंवा मूर्खपणाची समजूत , कल्पना , ग्रह . हें तूं म्हणतोस अज्ञानबुध्दीनें .
   मूर्खपणा ; बुध्दिहीनता . - वि . मूर्ख ; बुध्दिहीन ; भोळा ; बालक .
०भुररें   भुरळ - ( काव्य ) अज्ञानाचा मोह ; भ्रम . जैं फिटे अज्ञान भुररें
०सिध्द वि.  
   अज्ञानामुळें निश्चित झालेलें , बनलेलें ( मत - कल्पना ).
   अज्ञानामुळें निश्चित - प्राप्त होणारें ; मूर्खपणापासून अवश्य मिळणारें ( फल - शिक्षा ).
   अडाणी लोकांसहि निश्चित माहीत असलेलें . तापावर दूध प्यायलें असतां विकार होतो हें अज्ञानसिध्दच .

अज्ञान

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

अज्ञान

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अ-ज्ञान  n. n. non-cognizance
ROOTS:
सत्त्व   ignorance, (in philosophy) spiritual ignorance (or a power which, consisting of the three गुणs , रजस्, and तमस्, and preventing the soul from realizing its identity with ब्रह्म, causes self to appear a distinct personality, and matter to appear a reality)
   प्रकृति, माया, illusion
अ-ज्ञान  mfn. mfn. ignorant, unwise
ROOTS:

अज्ञान

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
अज्ञान [ajñāna] a.  a. [न. ब.] ignorant, unwise.
-नम् [न. त.]   ignorance, unconsciousness; especially, spirtual ignorance (अविद्या) which makes one consider his self as distinct from the supreme spirit and the material world as a reality. according to the Vedāntins, अज्ञान is not merely a negative principle; (ज्ञानस्य अभावः), but a distinct positive principle; oft. identified with माया, प्रकृति &c. see अविद्या aiso In compounds अज्ञान may be translated by 'unawares,' 'inadvertently', 'unconsciously'; ˚आचरित, ˚उच्चारित &c.; ˚नतः,
-˚नेन, ˚नात्   unawares, inadvertently, unconsciously, unwillingly ˚तः स्वचरितं नृपतिः शशंस [R.9.77.] committed unintentionally or unconsciously.
-परीक्षा   see अज्ञातवस्तुशास्त्र.

अज्ञान

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
अज्ञान  n.  (-नं)
   1. ignorance.
   2. spiritual ignorance, worldly illusion or belief in external appearances.
  mfn.  (-नः-ना-नं) ignorant, unwise.
   E. neg. and ज्ञान knowledge.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP