Dictionaries | References

चतुर्व्याज

   
Script: Devanagari

चतुर्व्याज     

 न. क्षेत्र , ज्ञान , अज्ञान आणि ज्ञेय असे चार प्रकार . तैसें एकचि चतुर्व्याजें । कथिलें आम्हीं । - ज्ञा १३ . ९५० .

चतुर्व्याज     

१. परा,
पश्यंती,
मध्यमा,
वैखरी. ‘तूं चतुर्विध वाचेतें। प्रसवलासी निरुतें।’-विपू १.७.
क्षेत्र,
ज्ञान,
अज्ञान, आणि
ज्ञेय. ‘तैसे एकचि चतुर्व्याजें। कथिले आम्‍ही।’ -ज्ञा १३.९५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP