Dictionaries | References

असतां लहान, थोरा अडवी जाण

   
Script: Devanagari

असतां लहान, थोरा अडवी जाण

   एखादी लहान गोष्ट सुद्धां जेव्हां एखाद्या मोठ्या गोष्टीचा प्रतिकार करते तेव्हां म्हणतात. तुलना- हत्तीला अंकुश केवढा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP