Dictionaries | References आ आडवे आले असतां कापून काढावें Script: Devanagari Meaning Related Words आडवे आले असतां कापून काढावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रसूतिसमयी मूल आडवे आले असतां ते जर नीटपणे बाहेर येत नसेल तर त्याच्या जिवाची आशा सोडून त्यास कापून बाळंतिणीस मोकळी करणें हाच उत्तम उपाय. आपल्या मार्गात जर एखादी गोष्ट येत असेल व ती सहजगत्या बाजूस होत नसेल तर प्रथम तिची वाट लावावी व आपला मार्ग मोकळा करून घ्यावाअसे करतांना त्या गोष्टीचा नाश झाला तरी पर्वा करूं नये. ‘लोक म्हणती आडवें आलें। खांडून काढा।।’ -दा. ३.१.४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP