Dictionaries | References आ आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला Script: Devanagari Meaning Related Words आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाप आला म्हणजे मुलाचे लाड करतो पण आईला त्याच्या तरतुदीसाठी श्रम करावे लागतात. यावरून एकच गोष्ट एकाला आनंददायक तर दुसर्याला पीडादायक होते, अशा वेळी म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP