Dictionaries | References द दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर Script: Devanagari Meaning Related Words दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अडाणी लोकांची दुखणें बरे करण्याची रीत. जो जो दुखण्याचा जोर वाढत जाईल तो तो अधिक अधिक कांदा भाकरी खात जावी. या म्हणीचा दुसरा पाठ-दुखणें आले जोरावर, पथ्य गेले शेरावर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP