Dictionaries | References ड डोंगरास दुखणें व शिंपीत औषध Script: Devanagari See also: डोंगरास दुखणें व शिंपलीत Meaning Related Words डोंगरास दुखणें व शिंपीत औषध मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जसे दुखणें मोठे तसे औषधहि फार मोठे पाहिजे. फार मोठ्या संकटावर उपाय करण्याचे साधन अगदी किरकोळते कसें चालणार? रोगाप्रमाणें त्याचे निवारण करण्याचे साधनहि मोठे व समर्थ पाहिजे. जेथे अतिशय मोठ्या वस्तूची गरज असेल तेथे अतिशय अल्पात काम करूं पाहणें. ‘‘बीदरच्या नुकसानीला निजाम सरकारने पन्नास हजार रुपयांची मदत केली आहेत्यांतून जाळण्यात आलेला बाजार बांधावयाचा आहे व दुकानदारांना आपला धंदा सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे ’डोंगराला दुखणें व शिंपलीत औषध’ अशातला आहे.’’ -केसरी ३१-५-४०२८-३-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP