Dictionaries | References

अलफा व ओमेगा

   
Script: Devanagari

अलफा व ओमेगा     

 पु. ( ख्रि . )
आदिमाक्षर व अंतिमाक्षर .
आदिअंत . ( ख्रिस्त अखिल इतिहासाचा आधार आहे आणि अर्थातच त्या इतिहासाच्या उत्पत्तिस्थितिनाशाहून त्याचें अस्तित्व भिन्न आहे हें यावरुन दर्शविलें जातें ). प्रभु देव ... म्हणतो . मी अलफा व ओमेगा आहे . - प्रक १ . ८ . [ ग्रीक वर्णमालेंतील पहिलें व शेवटलें मूळाक्षर . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP