Dictionaries | References ज्ञ ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा Script: Devanagari Meaning Related Words ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( वारकरी लोकांत रुढ ) ज्ञानदेवाचे अवतार एकनाथ, नामदेवाचा अवतार तुकाराम, व कबीराचा शेख महंमद. - आजगांवकरकृत महाराष्ट्र कवि चरित्र, भागपान २३९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP