Dictionaries | References ग गांठ पडली ठकाठका। त्याचें वर्म जाणें तुका।। Script: Devanagari Meaning Related Words गांठ पडली ठकाठका। त्याचें वर्म जाणें तुका।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन सारख्याच लबाड मनुष्यांची गाठ एकत्र पडली म्हणजे ते परस्परांस ओळखून असतात व कोणी कोणास बनविण्याचा प्रयत्न करीत नाही. मूळ अभंग असावाघें उपदेशिला कोल्हा। सुखें खाऊं द्यावे मला। अंती मरसी तें न चुके। मजही मारितोसी भुकें। येरू म्हणे भला भला। निवाड तुझ्या तोंडे झाला। देह तो जाणार। घडेल हा पर उपकार। येरू म्हणे मनी। ऐसे जावे समजोनी। गांठी पडली ठका ठका। त्याचे वर्म जाणें तुका।। -तुगा ३१७१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP