Dictionaries | References ब बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड Script: Devanagari Meaning Related Words बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) ब्राह्मणा, तुझें वर्म काय तर जानव्याचे तीन पेड. एखाद्यानें आपलें मर्मस्थान लोकांना सांगितलें कीं लोक एक सारखा त्याच्यावरच प्रहार करतात. एखाद्याला क्षुद्र लेखण्यासाठीं वापरतात. तु ० -ब्राह्मणा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP