Dictionaries | References

पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें

   
Script: Devanagari

पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें     

(व.) [तिरखे=शप्प] पितराचें काहीहि नुकसान न होणें बापाचें कांहीं उणें न पडणें असा अर्थ. ‘अनाथालयाला दहा रुप्ये दिले तर तर काय तुमच्या पूर्वजांला तीन तिरखे ऊणे होतील?’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP