Dictionaries | References

वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा

   
Script: Devanagari

वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा     

वाट फुटेल तेथें भलत्याच वाटेस लागल्यास तीन गांवाचा हेलपाटा पडण्याचा संभव असतो. याकरितां जेथें वाट फुटते तेथें नीट विचार करुन भलत्याच मार्गानें न जातां योग्य मार्गानें जावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP