Dictionaries | References

नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस

   
Script: Devanagari

नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस     

नवीन गोष्टीचें प्रथम कौतुक होतें व एखाद्या गोष्टीला तीन दिवस खंड पडला कीं ती विसरुन जाते. किंवा एखादी गोष्ट बरेच दिवसांच्या खंडानंतर दिसली तर पुन्हां तीन दिवस आवडूं लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP