सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ
Ex. आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता./ उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.
HOLO COMPONENT OBJECT:
सप्ताह दिवस
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
विशिष्ट कालावधी
Ex. शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी
Ex. कालचा दिवस खूप चांगला गेला
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯅꯣꯡꯃ
urdروز , یوم , دن
एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी
Ex. गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ
Ex. माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
सद्दीचा काळ
Ex. त्याचे दिवस फिरले.