Dictionaries | References ह होळीची बोंब तीन चार दिवस Script: Devanagari Meaning Related Words होळीची बोंब तीन चार दिवस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) होळीच्या दिवसांत बोंब मारण्याची मुभा असते. तो हंगाम निघून गेला कीं बोंबा मारणें आपोआप थांबते. तसें लोकमताविरुद्ध काहीं आचरण आपण केलें तर लोक शिव्या देण्यास व उपहास करण्यास सुरवात करतातपण थोडयाच दिवसांत त्यांची ही कटकट आपोआपच थंडावते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP