Dictionaries | References

पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना

   
Script: Devanagari
See also:  पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात

पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना     

कोंकणांत पाऊस जास्त पडतो तेव्हां चवथें पान फुटेल म्हणून पळस कोंकणांत गेला तेथेंहि तीन पानेंच फुटलीं. यावरुन कोठें गेलें तरी कर्मदशा बरोबर असती ती सोडीत नाहीं असा अर्थ. कोंकण पहा. ‘पण पळस० अशी जी पुरातन म्हण आहे तिची सत्यता या प्रकारावरुन अधिकच येते.’
टिळक चरित्र भाग
पृ ३००.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP