Dictionaries | References प पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’ Script: Devanagari Meaning Related Words पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वेळेस दुर्लक्ष केल्यांस कसें काम बिघडतें याची उदाहरणें आहेत. डब्यांतील पानें राज पाहिली, नासलेलीं असतील तीं काढून टाकिलीं, पिकलेलीं वर ठेविलीं, घोडयास नेहेमीं रपेटीस नेत गेलें व तव्यावरची भाकरी एका बाजूनें झाल्यावर ती बाजू वर केली तर वरील प्रकार घडणार नाहींत. प्रश्न तीन पण उत्तर एक, असें या म्हणाचें स्वरुप आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP