Dictionaries | References

चावूं कां गिळूं होणें

   
Script: Devanagari
See also:  चावूं कां गिळूं करणें

चावूं कां गिळूं होणें     

एखाद्याच्या नाशास उद्युक्त होणें
एखाद्यावर सूड घेण्यास उतावीळ होणें
एखाद्यास केव्हां शिक्षा करतो असे होणें. ‘चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडविणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहतांच चावूं की गिळूं असं करायला लागतात.’ -एकच प्याला १.
‘यावेळी त्‍याला चावूं की गिळूं की तिळतिळा एवढाले तुकडे करूं असे मला झाले आहे.’ -उग्र ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP