Dictionaries | References

राव पाहावा कां देव पाहावा

   
Script: Devanagari

राव पाहावा कां देव पाहावा     

याचना करावयाची तर ती एखाद्या लुग्यासुंग्याजवळ करण्यापेक्षां एक राजाजवळ तरी करावी नाहींतर परमेश्र्वराजवळ तरी करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP