Dictionaries | References

सळो कां पळो असें करणें

   
Script: Devanagari

सळो कां पळो असें करणें     

अतिशय त्रासून सोडणें. ‘ इंग्रजांस सळो का पळो करुन सोडल्याखेरीज ते कांहीं देणार नाहींत.’ -केले २.२.४७. ‘ आजू बाजूच्या परिवारालाही तुमची कार्ये सळो कीं पळो करुन सोडीत असतात.’ -दाजी, भाग
पा. २०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP