Dictionaries | References अ असें Script: Devanagari See also: अंसेक Meaning Related Words असें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( कु .) अमावास्येच्या दिवशी . ( सं . अमावास्या , म . अंवस )असा पहा . - क्रिवि .याप्रमाणें ; अशा रीतीनें . - नव १२ . १५१ . ( असें ) अस्सें होणें - ( बा . ) वैधव्य येणें . माझें हें अस्सं झालें तेव्हांच सारा ग्रंथ आटोपला . - सुदर्शन २८ . असें काय तें ! असें काय करावें - एक काकुळतीचा उदगार . बाळे असें काय तें अगदीं - रजपूत कुमारी तारा ७६ . [ असा पहा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP